गणेश चतुर्थी २०२२
गणपती बापाची आरती सगळ्यांनाच तोंडपाठ नसते.
आणि बाप्पांची आरती मन लावून पूर्ण बोलणे खूप महत्वाचे असते.
म्हणूनच आम्ही गणपतीची आरती मराठीमध्ये लिहित आहोत. काही चुका आढळल्यास नक्की सांगा.
Happy Ganesh Chaturthi 2022
![]() |
गणेश चतुर्थी २०२२ |
सुखहर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नूरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ||
सर्वांगी सुंदर उटी शेंदूरची |
कंठी झळके माळ मुक्ता फळांची ||
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||धृ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा,
चंदनाची उटी कुंकूमकेशरा,
हिरेजडित मुकुट शोभतो बरा,
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||१||
लंबोदर पितांबर फणीवर वंदना,
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना,
दास रामाचा वाट पाहे सदना,
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना,
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती,
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||२||
घालीन लोटांगण वंदीन चरण ||
डोळ्यांनी पाहीन रूपे तुझे ||
प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन ||
भावे ओवळीन त्वमे नमा ||
त्वमेव माता पिता त्वमेव ||
त्वमेव बंधू सखा त्वमेव ||
त्वमेव विद्या द्रविनंम त्वमेव ||
त्वमेव सर्वम मम देव देव ||
कायेन वाचा मनसिंद्रियेवा ||
बुधात्मनावा प्रकृतीस्वभावात ||
करोमी यध्यत सखलं परसमे ||
नारायनयेती समर्पयामि ||
अच्युतम केशवं राम नारायनम ||
कृष्णदामोदरम वासुदेवम भजे ||
श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम ||
जानकी नायकम रामचंद्र भजे ||
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ||
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे ||
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ||
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे ||
गणपती बाप्पा, मोरया.
मंगलमूर्ती मोरया.
Ganesh aarti lyrics