Header Ads Widget

Marathi Suvichar | 1000+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार !

Marathi Suvichar
Marathi Suvichar

कोणत्याही वाचण्यापेक्षा गाणं हेच स्मृतीमध्ये अधिक काळ राहते.

 ज्या गोष्टीत आपला काहीही संबंध नाही, त्यात आपण नाक खूपसले तर फायदा न होता तोटाच होतो.

मृत्यू आहे म्हणून जीवन सागरांचं पाणी खराब होत नाही.

सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातून चांगल्या कल्पना प्रस्तुत करणारी प्रकाश केंद्रे म्हणजे विश्वविद्यालय आहेत.

पराभव म्हणजे काय? केवळ शिक्षणातून काहीतरी अधिक चांगले  घडण्याची पहिली पायरी.

आयुष्यातील खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.

मित्र आणि ओळखी यामुळे हमखास दैव हाती येते.

अभिमानाने अलग रहाल, तर साने गुरुजी बनाल.

(marathi Suvichar) 

सर्व साहित्याच्या अभ्यासाने किंवा सर्व विश्वाच्या विज्ञानाने जे समाधान लाभणार नाही ते आत्म संशोधनाने लाभते.

मान , मान्यता, श्रद्धा, अपराध, रोग व आळस या पाच कारणांमुळे मनुष्य खऱ्या अर्थाने शिकू शकतो.

श्रद्धा हा असा पक्षी आहे की, पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागून तो गाऊ लागतो.- रवींद्रनाथ टागोर.

सर्व विनाश पावले, पण कला सर्व सहन करूनही आपणाशी राहते.

आनंदी मन, समृद्ध शरीरसंपदा आणि अध्यात्मिक आनंद, या तीन गोष्टी ज्याला लाभल्या, त्याला अमृत मिळाल्यासारखे आहे.

विशिष्ट हेतू करिता केलेली मैत्री अखेरपर्यंत टिकत नाही.

शेळी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा सिंह होऊन एक दिवस जगणे चांगले.

सौंदर्य नरकात ही आहे, परंतु तेथे राहणारे त्याला ओळखू शकत नाहीत, तर ही नरकाची मोठी शिक्षा आहे.

इच्छा ही अग्निसारखी असते, खाद्य आणि तिची भूक तृप्त न होता उलट वाढतच जाते.

आपण कसे होतो आणि कसे होणार, याचा जरूर विचार करावा, परंतु त्याआधी आपण कसे आहोत याचा विचार अगोदर करावा.

 आंधळ्याला जसा प्रकाशाचा अर्थ कळत नाही, त्याचप्रमाणे स्वतः विचार न करणाऱ्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाही.

 माणसाला राग हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे.

 आई म्हणजे बालकांची पहिली शाळा असते.

(Marathi Suvichar) 

 दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.

 आळस, अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे तीन शत्रू आहेत.

कोणतीही गोष्ट तोडायला वेळ लागत नाही पण जोडायला मात्र वेळ लागतो.

 चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करा.

 व्यायाम ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

आयुष्यात शिष्य व्हायला शिका तरच मोठे व्हाल.

 प्रत्येक धर्म पण श्रेष्ठ मानावा.

शिष्य कितीही विद्वान असला, तरी गुरुजनांनाच्या हाताखाली वागताना त्याची विद्वता मावळतेच .-विनोबा भावे.

 प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात पवित्र असतात.

आईची ममता ही हिमालयाच्या उत्तुंग शिखरापेक्षाही उंच, विशाल व सागरापेक्षाही अथांग आणि आकाशातील पोकळीपेक्षा ही भव्य असते.

कोकिळा सुंदर गाते म्हणून, चिमणीचा चिव चिव करण्याचा हक्क हिरावून घेता येत नाही.

भिकेच्या पोळी पेक्षा कष्टाची भाकरी केव्हाही चांगली.

 जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

शरीर मोठे असून 'भागत नाही, तर अंत:करण मोठे असावे लागते.

 पुस्तक ही जागृत देवता आहे, तिची सेवा करणाऱ्याला तात्काळ वरदान प्राप्त होते.

सत्य स्वतःमध्ये आहे, जो स्वत:मध्ये प्रवेश करतो त्यालाच सत्य सापडते.

सद्गुनांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःकडे बघा.

(Suvichar in Marathi) 

योग्य आणि अयोग्य याची परीक्षा करण्याचे खरे साधन म्हणजे यश होय.

सेवा कोणाची करावी? त्याच्याविषयी प्रेम वाटते त्याची करावी?

 विनोद हा माणसाचा चांगुलपणा मान्य करतो व दोष घालवितो.

शिक्षक हा वयाने वृद्ध असला तरी मनाने मात्र तो तरुण असतो.

 विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामा चढलेली कलाकृती.

विद्यार्थ्याला मानाने मागविणे यातच शिक्षणाचे रहस्य साठवलेले आहे.

 विनोद हा सत्याचा मित्र आहे.

 विनोद म्हणजे दुःखमय जीवनात गारवा निर्माण करणारी मृदू फुंकर.

शरीराचे रोग कडू औषधाने बरे होतात तर मनाचे रोग गोड भाषणाने वाढतात.

 सावधपण, उत्तम निर्णय शक्ती, स्वावलंबन आणि दृढनिश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.

मनुष्य केवढा ही वैभवशाली असो, तो एकदा का दुर्गुणाच्या तावडीत सापडला की, त्याचे वैभव असून नसल्यासारखेच  आहे.

 रत्ना पेक्षाही शहाणपण फार मूल्यवान आहे.

 जो मातृभूमीवर प्रेम करू शकत नाही, तो कशावरच प्रेम करू शकणार नाही.

जर स्वभावात दोष असेल, तर तो दाबून टाकू नका ,तो काढून टाका.

विवेकी मित्र मिळणे हेच जीवनातील सर्वात मोठे वरदान आहे.

केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, तरी आपला पराजय नक्कीच होत नाही.

 चंद्राला ज्याप्रमाणे ढगातून जावे लागते, त्याप्रमाणे माणसाला संकटातून जावे लागते.

कवी हा जन्मजात कवी असतो ,तो बनवून तसा होत नाही.

एक ऐरण शेकडो हातोडी तोडतो कारण घाव हातोडे घालतात ,ऐरण ते सहन करते ,तोडणारे तुटून जातात ,सहन करणारे वाचतात.

 तुम्ही फक्त सहन करण्यात समर्थ व्हा .प्रत्येक घटना तुम्हाला हादरवून टाकते, तीच तुम्हाला अजून मजबूत करून टाकते. सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे.- सुभाष चंद्र बोस.

 तुम्ही दुसऱ्याचे वाईट करा तुम चेच वाईट होते.

 राक्षसासारखी ताकत असणे हे केव्हाही चांगले पण तिचा उपयोग राक्षसी वृत्तीने करणे तितकेच वाईट.-शेक्सपियर.

 प्रयत्न न करणे हेच सर्वात मोठे अपयश आहे.

गाई म्हशींजवळ वाघासारखे नक्की व तीक्ष्ण दात नसतात, पण प्रसंगी त्या वाघाशी लढवून वासरांचे रक्षण करतात.

मनाची नाराजी ही दारिद्र्यपेक्षाही खराब असते.

माणसाने आपले मस्तक झूकविण्यास काही हरकत नाही ,पण ते ओझे असह्य झाल्याने नव्हे तर थोर लोकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी.

ज्याचं मन सदा धर्मरत राहत, त्याला देव देखील नमस्कार करतो.

जो मूळ सोडून फांद्यांचा शोध घेतो तो भटकत राहतो.

मनुष्याला कर्तव्याचा मार्ग दाखविणारी आचार पद्धती म्हणजे संस्कृती.

यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.

माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

आपल्याप्रमाणेच आपल्या मुलाने बनावे ,अशी इच्छा व्यक्त करणे म्हणजे स्वार्थ आहे.

अहंकार हे अडाणीपणाचे लक्षण आहे.

अज्ञानी असणे हा गुन्हा नाही, तर ज्ञान न मिळविण्यासाठी धडपड न करणे हा गुन्हा आहे.

त्याग जीवनाचा पाया आहे, तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे.

 ज्ञानाने एखाद्याची बुद्धी जिंकता येईल पण हृदय जिंकायचे असेल तर ते सेवेने जिंकले पाहिजे.

भव्य विचार हा सुध्दा देवासारखा सारखा असतो.

जगण्याचा आनंद हा जीवनातील चिंता सोडण्यात आहे.

आपल्या श्रमाचे फळ हीच जगातली सर्वोत्तम संपत्ती आहे.

मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.

स्नेहाच्या बळावर दुबळ्या माणसाबद्दलहि स्नेह वाढतो.

 संकट टाळणे माणसाच्या हाती नसेल, पण काल हरण करणे हे त्याचे हाती आहे.

 ज्याला हजारो मित्र आहेत ,त्याला ते अपुरे वाटतात ,परंतु ज्याला एकच शत्रू आहे ,त्याला तो सगळीकडे दिसतो.

प्रार्थनाही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची शक्ती आहे.

आपल्या जीवनातील सुख आपल्या विचारांच्या उच्चतेवर अधिष्ठित असते ,म्हणून सावधान!

(Marathi Suvichar) 

 एखादी गोष्ट शेकडो वेळा सांगूनही जर कोणी ऐकली नाही तर ती वारंवार सांगत राहावी ,यालाच धीर म्हणतात.

 उद्याचा भविष्यकाळ  आजच्या त्यागातून ,आजच्या कर्मातून निर्माण करावा लागतो.

 घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

त्याग हा जीवन मंदिराचा कळस आहे.

लीन असावे परंतु  दिन असू नये.

कमी अपेक्षा ही अपयश यापेक्षाही मोठा गुन्हा आहे.

 सत्याच्या प्रकाशाला भिऊन समाज अंधारात व्यवहार करीत असतो ,परंतु शेवटी त्याला सत्याकडेच यावे लागते. चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा पाया आहे.

 जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.

आवडीचे काम मिळाले नाही तर मिळेल ते काम आवडीने करावे.

जिच्या हाती पाळण्याची दोरी ,ती जगाची उधारी.

उद्योगी व्यक्तींनाच ईश्वर सहाय्य करतो.

आळसाला आजचा दिवस दिला की तो उद्याचा दिवस चोरतो.

 काव्य ह्याचा जन्म प्रेमातून होतो ,

प्रेम असेल तर संपूर्ण जीवनच काव्यमय बनते.

 काळ मोठा मित्र आहे ,तो आजची दुःखे उद्या विसरावयास लावतो.

शत्रूने केलेली स्तुती म्हणजेच सर्वोत्तम कीर्ती होय.

अन्यायाच्या भूकेत विचाराची भूक येऊन मिळाली म्हणजे क्रांतीची सुरुवात होते.

सारखी आठवण करून दु:खी राहण्यापेक्षा विसरून जा आणि संतोष प्राप्त करून घ्या.

 झाडांना फळे येतात ती परोपकारासाठीच ,नद्यांतून पाणी वाहते ते परोपकारासाठी , गाई परोपकारासाठी दूध देतात आणि म्हणून या सत्यावर पोसलेला आपला देह ,हा परोपका रासाठीच आहे हे विसरू नका.

स्वातंत्र्य टिकविण्याची जिद्द आणि शत्रूला पाणी दाखविण्याची इर्षा मनात असेल तरच मनाची आघाडी खंबीर राहील.

माणूस म्हणजे गुण आणि दोष यांचे मिश्रण आहे.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

देह आपला नाही ,देश कार्यासाठी ईश्वराने आपल्याजवळ दिलेली ती एक ठेव आहे.

छोटी दिसणारी कामेही खरी मोठी असतात, म्हणुनच छोट्या कामांना तुच्छ न समजता तीही केली पाहिजेत.

स्वत:च्या बुद्धीने चालण्याने वरचेवर चुका होत असतील ,तर अशा वेळी इतरांच्या सल्ल्याने वागणे केव्हाही हितकारकच असते.

विश्व म्हणजे एक कोंदन आहे आणि स्त्री ही त्यातील आदित्य रत्न आहे.

 आपल्या देहाच्या यज्ञकुंडात आपली आहूती देण्यातच जीवनाची सफलता आहे.

विश्वास असू द्या की ,प्रेम शक्तिमान आहे.

विद्यार्थ्यांच्या हुशारी पेक्षा त्याच्या अभ्यासातील सुधारणा, चिकाटी व प्रयत्नच अधिक महत्त्वाचे असतात.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली ,म्हणजे शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे योग्य.

 तारुण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

तुमचे सौख्य तुमच्या विचारावर अवलंबून असते.

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल पण, शत्रू निर्माण करू नका.

(Suvichar Marathi)

 संभाषणावरून माणसाची खरी किंमत होते ,चांगल्या व सुसंस्कृत स्वभावाची माणसे साहजिकपणे चांगलेच बोलतात.

हक्क आणि कर्तव्य नाण्याच्या दोन बाजू आहेत.

फुललेल्या एका चांगल्या वृक्षाच्या सुगंधाने सर्व वन दरवळून जाते. त्याच प्रमाणे मुले सद्वर्तनी निघाली की ,त्याचे कुल आदरणीय होते.

धडपड हेच मानवाचे भाग्य आहे.-साने गुरुजी.

 जीवन सखोलतेने आणि उत्कटतेनेने ज्याला जगायचे आहे, त्याला स्वानुभवाच्या शाळेत शिकले पाहिजे.

विद्वानांकडून मूर्ख जेवढे शिकतात त्यापेक्षा विद्वानच मुर्खा कडून जास्त शिकतात.

विवाह म्हणजे शेवटी विलास नसून विकास  आहे .-साने गुरुजी.

चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सदगुण समजा.

गरजवंताला अक्कल नसते.

चालीरीती या सद्गुणांच्या पडछाया असतात.

अहंकार हा  तपसाधनेचा महान शत्रू आहे.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की, ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला हृदयाशी कवटाळतो.

आयुष्य हा एक कोरा चेक आहे. त्यावर वाटेल तेवढी सुखाची रक्कम लिहिणे माणसाच्या मनावर अवलंबून आहे, मात्र ती आशेच्या शाईने लिहून हास्याच्या  टीपकागदाने टिपलि पाहिजे.

ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्या पासून आपल्याला हवी ती वस्तू मनुष्य बनवीत असतो, त्याप्रमाणे आपले स्वतःचे कर्तुत्व ही मनुष्य घटवीतो आणि त्याचे फळ बघतो.

चारित्र्य हे कधीच नुसते शिकून मिळविता येत नाही .आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांकडे पाहून ते आपले आपण आत्मसात करायचे असते.

अडचणींना आव्हान स्वरूप मानून आपण त्यावर मात केली पाहिजे तरच शिक्षनाचा विकास होईल.

विजय त्याचाच होतो जो विजयी होण्यासाठी साहस करतो.

दुःख हे असं असतं की ते बैलाला सुद्धा कोकीळेसारखं गायला लावील.

युद्धाचा जन्म माणसाच्या मनात होतो आणि संरक्षणाची तयारी सुद्धा माणसाच्या मनात हो ते.

त्यागाचा मोठेपणा दानाच्या आकारावरून ठरवता येत नाही.

पैसा खर्च न करता इतरांच्या आनंदात भर टाकण्याचे एक स्वस्त, सोपे व सुलभ साधन आपल्या प्रत्येकाजवळ आहे ते म्हणजे स्तुती.

विचार परिपक्व झाले की, शब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरतात.

अग्नीमध्ये अन्नधान्याची आहुती देऊन यज्ञकरण्यापेक्षा ,शुद्ध चारित्र्य आणि ज्ञानाची उपासना करणे ,हाच खरा यज्ञ होय.

देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वर सेवा होय.- स्वामी विवेकानंद.

सौंदर्य हे भीष्माच्या  प्रतिज्ञेत ,अर्जुनाच्या एकाग्रतेत ,हरिश्चंद्राच्या सत्य  प्रितीत ,रामाच्या एक पत्नी वृतात , कर्णाच्या दान  सुरतेत ,भरताच्या बंधू प्रेमात व सानेगुरुजींच्या मातृ प्रेमात आहे.

 सत्य असेल तर काळाच्या ओघात ते टिकेल , असत्य असेल तर ते अदृश्य होईल.-साने गुरुजी.

कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे  अद्भुत कार्य घडतात.

स्वत :च्या बुद्धीने चालून चूक करण्यापेक्षा दुसऱ्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालणे अधिक चांगले .

 "हळूहळू" च्या मार्गाने जाणारा मनुष्य शक्यता अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो.

सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात.काही प्रश्न सोडून दिले की  सुटतात.-विनोबा भावे.

ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही.

तुम्हाला कोणी फसवले म्हणून कोणाला फसवणे ,हे योग्य नाही.

समाजाचे पुढारी होण्यास विद्वतेपेक्षा सदाचरण ,धर्मनिष्ठा आणि स्वार्थ त्याग यांची अधिक जरुरी आहे.

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाने तुम्हाला रक्षण करावे लागते, तर याउलट ज्ञान तुमचेच रक्षण करते.

अनोळख्याला भाकरी द्यावी ,पण ओसरी देऊ नये.

शिपायाची सेवा हा अधिकार न समजता श्रद्धा आहे. असे जो मानतो, तोच सेनापती खरा यशस्वी ठरतो.

 न मागताही जो दान करतो तो श्रेष्ठ दानी होय.

आपल्या पुत्राचे पुरुषात रूपांतर करण्यास आईला वीस वर्षे लागतात .पण याच पुरुषाचे मूर्खात रूपांतर करायला दुसऱ्या स्त्रीस वीस  दिवसही लागत नाहीत.

कर्तव्याचे फळ व भविष्यकाळ हे ईश्वराच्या अधीन आहेत.

आळस एवढा सावकाश प्रवास करतो की, दारिद्र्य त्याला चटकन गाठते.

मेणबत्ती स्वतः जळते आणि जगाला प्रकाश देते.

एखाद्या वाईट माणसाला समाज चांगले म्हणू लागला तर त्याला वाईट बनणे अवघड होत नाही.

जीवन म्हणजे आरंभाकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवाह.

त्याग आणि दान हे दोन्ही धर्म च आहेत, पण त्यागाची वस्ती धर्माच्या माथ्यावर आहे, तर दानाची वस्ती धर्माच्या पायथ्याशी आहे.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सदा सर्वदा यश कुणालाच येत नाही, जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.

नेम चुकल्यावर फार निराश होऊ नका ,नंतरचा लागेल ,त्यानंतर चा लागेल हेच जीवन आहे.

सुखदुःखाच्या चौकट आणि जन्म व मृत्यू यांच्या सीमा असलेला सारीपाट, म्हणजेच जीवन होय.

वेळ कुठलीच शुभ किंवा अशुभ नसते .माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

परमेश्वर एकावेळी एकच क्षण देतो, दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून होतो.

वाघाप्रमाणे काम करावे, पण वाघाप्रमाणे वागू नये.

जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवाच्या व बुद्धीच्या कसोटीला उतरून खरी ठरत नाही तोपर्यंत तरी, ती कोणीही सांगितलेली असली तरी खरी मानू नका.

मोठमोठ्या क्रांत्या तलवारीपेक्षा  वानीनेच घडवून आणलेल्या असतात.

जोवर, श्रद्धा, सचोटी आणि अढळ निष्ठा तुमच्या ठाई आहे ,तोवर सर्व बाजूंनी भरभराट च होईल.

567. भाग्य म्हणजे जीवन काव्याची बक्षिसे !त्याचा रस्ता म्हणजे धैर्य  !आणि संधी म्हणजे रस्त्याच्या बाजूला सावलीत दडलेले असते ते.

उष: कालाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे रात्र.

दोन गोष्टी कधीच वाईट नसतात .एक आपली आई आणि आपली जन्मभूमी.

आपल्यामध्ये परमेश्वर आहे, अशा भावनेची सदैव जागृती म्हणजेच श्रद्धा.

जो जीवनाच्या सुखावर चालतो ,त्याला कधीही थकवा येत नाही.

स्वार्थ हा साल दुर्गुण आहे की ,तो दुसर्‍याच्या ठिकाणी असलेला ही आपल्याला सहन होत नाही.

 विद्वततेबद्दल गर्व बाळगणे ,म्हणजे अज्ञानाचा कळस होय.

विचार हा जनक आहे आणि शब्द हा त्याचा पुत्र आहे.

आईने  पाठीवरून प्रेमळपणाने हात फिरवून केलेले उपदेश साऱ्या ग्रंथातील ज्ञानापेक्षा पवित्र असतात.

सूर्याच्या किरणांनी जसा बर्फाच्या राशी कोसळतात ,तशा अहंकाराच्या राशि प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

गणित हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे.

खरे पावित्र्य दुसऱ्यालाही पवित्र करते.

(Marathi Suvichar )

न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

उघडकीस न येईल असं खोटं नेहमी बोलणारा माणूस एकही नाही .खोटे पण  केव्हा ना केव्हा उघडकीस येते .त्यापेक्षा खोटं  न बोलणं केव्हाही चांगलं.

सुंदर ,तरुण आणि कुलीन असूनही जर एखादा मनुष्य अज्ञानी असेल ,तर वास नसलेल्या पळसाच्या फुलासारखी त्याची अवस्था होते.

जग हे खूप मोठे आहे .जगापेक्षा जीवन मोठे आहे आणि जीवन पेक्षा मनुष्य मोठा आहे.

जलबिंदू वेगळा झाला व स्वतः स समुद्र मानू लागलातर तो वाळवंटासारखा शुष्क होईल. पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला, तर तो स्वतःपण समुद्र होईल.

 मनुष्य एखाद्या वेळी विष पचवू शकेल, परंतु यश पचविणे फार अवघड आहे.

 प्रत्यक्ष वाईट वागण्यापेक्षा त्यावर पांघरूण घालने वाईट असते.

 सर्व प्रकारची उच्च कला म्हणजे आत्म्याचे प्रकटीकरण. मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे.

  प्रतिभा ही  अनंत परिश्रमात सामावलेली असते.

नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलीकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आण प्रवाह तोडून पलीकडे चला.- स्वामी विवेकानंद.

आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.

 क्रोध  हा माणसाच्या मनाला लागलेला जुनाट रोग आहे ,या रोगावर संयम हे एकच औषध आहे.

 कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका ,तिच्याकडे पाठ फिरवा.

आईच्या प्रेमाने बुद्धीचे समाधान होते तर प्रियतमेच्या प्रेमाने हृदयाची व्याकुलता वाढते.

जगणे आणि मरणे यातील सत्य कळले की ,दुःख वाट्याला येत नाही.

वैयक्तिक पराक्रमातून देशाचाही सन्मान वाढतो.

 शरीराला स्नान घालते ते तीर्थ ,तर मनाला स्नान घालते ते अमृत.

हात पसरायला आकाश आपले असते.

क्रोध हा लुळा पांगळा असतो.

कामात वेगाबरोबर सौंदर्यही आणता आले पाहिजे.

लोका सांगे ब्रह्मज्ञान ,आपण कोरडे पाषाण.

 ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.

शरीराची उंची मोजण्यापेक्षा मनाची उंची मोजा.

तुम्ही अनेकांना फसवू शकता ,परंतु स्वतःला फसविण्याचे पातक करु नका.

धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो.

 माणसातील धर्म जागविण्यासाठी कर्मयोगाची आवश्यकता असते.

 परिपूर्ण कष्टाने मिळालेला आनंद योगायोगाने मिळालेल्या आनंदापेक्षा केव्हाही द्विगुणित असतो.

शिक्षण अंधार्‍या रात्री  चालावयाचा प्रकाशमय कंदील होय.

ध्येय आपणहून निरुद्योगी माणसाच्या हातात पडत नाही.

सत्यमेव जयतेचा शिक्का लावून जे असत्याचा मार्ग अवलंबित असतात ते जीवनात केव्हाही अपयशी ठरतात.

फुलाचा सुगंध फुलाला कळत नाही ,तो  बागेलाच माहित.

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

इतिहास लिहिताना सत्य दडवले तरी ते लपून राहत नाही.

मनुष्याने कधीही आपल्या कर्माचा त्याग करू नये ,त्याग करावयाचा असेल तर वासनेचा त्याग करा.

निसर्गावर हुकूमत  गाजवायची असेल तर, त्याच्या आज्ञेचे पालन करा!

 जिच्यामुळे आपण आत्मा, ईश्वर व सत्य ओळखू शकतो तीच खरी विद्या होय.

मन मोकळे असावे ,जीभ मात्र मोकळी असू नये.

 देश जिवंत  तर धर्म जिवंत म्हणून धर्मापेक्षा देशाला तळहातावरील फोडासारखे जपणे हे आपले पहिले कर्तव्य.

क्षमेमुळेच विद्वान लोक शुद्ध बनतात.

माणसाने दृष्ट भावनेने भौतिक -अभौतिक वर्तन केले तर जशा गुरांच्या मागे गोमाशा लागतात ,तसेच दुःख त्याच्या पाठीशी लागत असते.

संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही.

शील ही जन्मभर पुरणारी व मृत्यूनंतर पुरून उरणारी संपदा आहे.

वेळीच सद्बुद्धी झाली नाही तर, संघर्ष अटळ असतो.

कष्टाने कपाळावर जमलेल्या घामाला सन्मान मिळाला पाहिजे.

स्वार्थी व्यक्ती नुकत्याच व्यालेल्या  वाघीनी प्रमाणे असते.

 विदवत्तेपेक्षा सुस्वभावाला अधिक महत्त्व आहे.

खवळलेल्या सागरातून श्रद्धाच माणसाला सुरक्षित बचावून नेऊ शकते.

संतती वाघासारखी असावी, विंचवासारखी नसावी ,कारण विंचवाची संतती मातेला टुकर बनवू शकते.

ज्ञानी माणसाचे ज्ञान हे पोर्णिमेच्या प्रकाशा समान असते, तर अज्ञानी माणसाचे मन अमावस्येच्या अंधारा समान असते.

सापाने दंश केल्यास त्याचा उतारा होऊ शकतो .परंतु मूर्ख माणसाचा  दंश झाल्यास जीवन उद्ध्वस्त होते.

सुखाला सोबत असते ,पण दु :खाला एकटेपणानेच जगावे लागते.

सर्व  गुणात महत्त्वाचा गुण म्हणजे तळमळ होय.

ज्याच्या नसानसात देश प्रेम आहे तेच खरे नागरिक होत. त्यांच्या हृदयात देश प्रेमाचा अंशही नाही ते देशद्रोही होत.

 हसतील त्याचे दात दिसतील.

प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. तो आत्म्याचा अविष्कार आहे.

ज्ञान प्रेमाचा दिवा आहे ,या दिव्यात जे जळते ते प्रेम आहे.

 ज्ञानात मृत्यूदेखील जन्माची सूचना आहे, तर अज्ञानात जन्म देखील मृत्यूची सूचना आहे देश बलवान करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव ,समता यांची सांगड घाला.

 मानवाचे कर्तुत्व हे ईश्वर कृत नसून, ते त्याच्या दीर्घकालीन अनुभवाने ,दीर्घ दर्शी प्रयत्नाने आणि तीव्र बुद्धिमत्तेने केलेल्या सुधारनुकीचे फलित होय.

शहाणपणा हृदयात असतो ,त्याला साक्षीपूरावा लागत नाही, तो स्वतः च साक्षी पुरावा आहे.

देशाची संपत्ती ही आपली संपत्ती आहे. तिची नासधूस करणे म्हणजे आपल्याच विकासाला खीळ घालने होय.

 माणसाने शहाणे व्हावे ,पण अति शहाणे होऊ नये ,कारण अति शहाणा मूर्खाचा सेनापती असतो.

 शरीर  हे जीवनाची बंदिशाळा नसून आत्म्याचे मंदिर आहे.

वाणीचा आणि भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्या आहे.

मनुष्य हाच आपल्या भाग्याचा कारागीर असतो.

ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ज्यांना आहे ते धन्य होत.- डॉ.आंबेडकर

सुख हा असा सुगंध आहे की तो दुसऱ्यावर शिंपीत असता स्वतःवरही शिंपला जातो.

 तलवारीच्या वाराने , बंदुकीच्या गोळीने फक्त मोजकेच शत्रू घायाळ होतात ,पण साहित्याच्या एकाच वारात हजारो घायाळ होतात लाखोच्या हृदयाचे तुकडे तुकडे होतात.

 सुखा बरोबर दुःखाची चव घेतल्याशिवाय खरे सुख मिळत नाही.

  ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून आपल्याला हवी ती वस्तू मनुष्य बनवीत असतो, त्याप्रमाणे आपले स्वतःचे कर्तुत्व ही मनुष्य घटवीतो आणि त्याचे फळ बघतो.

 कोसळतात ,तशा अहंकाराच्या राशि प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

[2:38 AM, 3/24/2022] Disha(O+): कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

(Changle Vichar Marathi)

[2:54 AM, 3/24/2022] Disha(O+): कायदा आंधळा, नीती पांगळी  आणि समाज बहिरा असतो.

माणसाची उच्चता त्याच्या शारीरिक उंचीवर कधीच मोजली जात नाही, ती त्याच्या कर्तुत्वाचा उंचीवर मोजली जाते.

 सूर्याच्या किरणांनी कमळे फुलतात ,त्या प्रमाणे आईच्या कृपेने  जीवन कळ्या  फुलतात.

  द्वेष भावनेने खोदलेला खड्डा कदाचित तुमचाच कर्दनकाळ होऊ शकतो.

पेन हे काही निष्कारण धमकी देण्याचे किंवा पैसे उकळण्याचे साधन नव्हे. अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी लढाऊ पत्रकाराची ,साहित्य काराची धारदार तलवार होय.

आशा म्हणजे दु :खी लोकांचा दुसरा आत्मा.

जो दुसऱ्या साठी जगतो त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.

कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते ,आपल्या मनाचा आरसा जसा असतो, त्याप्रमाणे ती दिसत असते.

(Marathi Suvichar )

तांदळाचा भात निवडून नाही खाल्ला तर एखादा दात खुडू  शकतो ,पण शब्द चाळुन वापरले नाही तर पूर्ण बत्तीशी पडू शकते.

दोस्त होऊन मित्राचा जीव घेण्यापेक्षा वैरी होऊन शत्रूचा जीव वाचवणे अधिक चांगले ,कारण शत्रुत्वाच्या पहाडातूनच मित्रत्वाचा उमग  होईल.

फुलावरून झाडाची परीक्षा होते.

शत्रू कडून शिकावे पण मित्राला उपदेश करण्याच्या फंदात पडू नये.

जीवन  ही एक समर भूमी आहे. येथे लहान मोठ्या जखमा होणारच.

राजकारण म्हणजे ,लोण्याच्या गोळ्यासाठी दोन बोक्यांची भांडण  नव्हे तर ,देशाला विकासाच्या शिखरावर नेण्याची चढाओढ होय.

जो पायांचा आवाज न करता चालतो, तो खूप दूरवर चालतो.

जो संपत्ती बाळगतो ,पण तिचा उपभोग घेत नाही त्याची  गत सोने पाठीवरून राहून नेणाऱ्या गाढवा सारखी आहे.

सोन्याचा अलंकार फक्त शरीर चमकू शकतो पण ,ज्ञानाचा आलंकार सर्व जग चमकू शकतो.

मन प्रथम टोळसमान असते. त्याला योग्य आकार देण्यासाठी सुज्ञ ज्ञान रुपी शिल्पकाराची आवश्यकता असते.

 धाडस आणि अहिंसा यात जर कधी निवड करण्याचा प्रसंग आला तर ,मी अहिंसा करावी असे म्हणीन.- महात्मा गांधी

 पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.- महात्मा गांधी

विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातली कामधेनु आहे.

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.- अब्राहम लिंकन

ध्येय हे एक असे रामबाण औषध आहे की ज्यामुळे दुःखात देखील आनंद वाटतो.

मूर्ख माणसाने घातलेला फुलांचा हार विशारी सापासारखा असतो .शहाण्या माणसाने घातलेला फाशीचा फास मोत्यांचा हार समान असतो.

दुःख आल्यावर प्रत्येकजण रडतो पण दुःखात सुद्धा हसल पाहिजे सुख आल्यावर प्रत्येक जण हसतो. पण सुखात सुद्धा रडले पाहिजे .

 मंदिराची पूजा सुगंधी फुलांनी करावी लागते. तर विचारवंताच्या विचार फुलांची पूजा मन मंदिराने करावी लागते.

अंधार्‍या रात्री एकटाच बसून ,आपल्याच एकांतवास आला सोबत म्हणून गाणारा नाईटिंगेल पक्षी म्हणजे कवी होय.

माणसाचे जीवन समृद्ध करायला एखादा ही प्रभावी विचार उपयोगी पडतो म्हणून चांगल्या विचारांचा सतत प्रसार करीत असावे.

पैसा, संपत्ती खर्च केली तर ती पुन्हा कमवता येते ,पण नीतीमता बेअब्रू गमावली ,तर ती परत मिळविणे शक्यच नसते.

एक वेळा समुद्रातील बुंद मोजता येईल पण मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा झालेला आनंद कदापि मोजता येत नाही.

पारतंत्र्य असा रोग आहे की ,तलवारीचा वार अणुबॉम्बच्या ज्वालेचे चटके, बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलल्याशिवाय बरा होऊ शकत नाही.

कामाची वाट पाहणे हे पतनाचे लक्षण होय ,कर्तव्यसुखापुढे सारी सुख तुच्छ!

सर्व जगाला विसरून मनाची शक्ती  दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात .मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही.

व्यापारी होऊन दांडी मारणे म्हणजे स्वतःच्या नीतिमत्तेला बाणडी मारल्या समान होय.

ज्ञान हे शान वाढविते तर ,अज्ञान हे घाणीत सडविते.

देशाचे बाह्य  संरक्षण सैन्य करीत असते, तर आंतरिक सरंक्षण जनतेचे कर्तव्य असते.

मूर्खांना विवेक सांगणे हा ही मूर्खपणाच आहे. कारण त्यांच्यावर सदुपदेशाचा परिणाम होणे शक्य नसते, कधी शक्य नसते.

व्यर्थ जीवन गमावण्यापेक्षा देशाच्या ,समाजाच्या सारथी घाला म्हणजे तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळेल.

 कोमल फुल जसे झाडावरून केव्हाही गळू शकते ,तसेच माणसाचा सुखी किंवा दुःखी जीव मृत्यूकडे केव्हाही वळू शकते.

कवी असा एक आहे की ,ज्याच्या जवळ मनुष्याच्या आंतरिक गुढ भावनांना जागृत करण्याचे सामर्थ्य असते.

 पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलित श्रमिक आच्या तळहातावर तरली आहे.- अण्णाभाऊ साठे

नशिबाने फार चांगले दिवस आले ,तरी फार शेफारून जाऊ नका ,नशिबाचे चक्र केव्हाही फिरू शकते ,हे कधीही विसरू नका.

मनुष्य कितीही चांगला असला ,तरी अधिकाराचे चष्मे त्याच्या डोळ्यास लावल्यावर ,पूर्वीचे जग त्याला निराळे दिसू लागते.

असत्य आणि हिंसा ,यांचे परिणाम कधीही चांगले होणार नाहीत ,हे आपल्याला अनुभवाने कळते.

दुसऱ्याच्या चांगल्या कर्मावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या नालायक, नीच ,वाईट कर्मावर  टीका करावी.

असत्याचा अंधकार विकसित जीवनावर मात करतो तर ,सत्य डोळस ज्ञानाचा प्रकाश अंधकारमय जीवनात विकासाचा मार्ग दाखवितो.

पुस्तक ही तारुण्यात मार्गदर्शन करतात आणि म्हातारपणात मनोरंजन करतात.

सतत दक्ष राहणे हीच स्वातंत्र्य याची किंमत आहे ,जे ही किंमत देत नाहीत, त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही ,आणि आधीच मिळाले असेल तर ते टिकत नाही.

 पैसाही गोष्ट माणसाचे महत्त्व मोजणारी आहे, ज्याच्या खिशात पैसा नाही ,त्याची किंमत पैशाएवढी ही नाही.

आळसावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो.

सर्व व्याधींवरील एक मात्र महान औषध म्हणजे परमेश्वराचे स्मरण हेच होय.

प्रत्येक राष्ट्रांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब त्याच्या कलेत आढळते.

मानवतेच्या उच्चतम अनुभूतीची अभिव्यक्ती म्हणजे कविता होय.

सध्या तुमच्याजवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखवा, मग मोठे काम स्वतःहून तुमचा मागोवा घेत येईल.

स्वत :च्या अंतर आत्म्याच्या संकेतानुसार चालल्याने कीर्ती सहजतेने प्राप्त होते.

जेव्हा राग येतो ,तेव्हा मनुष्याने प्रथम त्याच्या परिणामाचा विचार करावा.

 गरीबीचे प्रदर्शन करणे हे गरिबीचे दुःख भोगण यापेक्षाही अधिक कष्टदायक आहे.

 जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा त्याचे वास्तविक काहीच नष्ट होत नाही ,जेव्हा मनुष्याची तब्येत बिघडते ,तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते ,परंतु जेव्हा मनुष्याचे चारित्र्य नष्ट होते ,तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होत असते.

आजच्या सूर्याला उद्या येणाऱ्या ढगआड लपवणे याचेच नाव चिंता होय.

परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याची रहस्य व आत्म्याचे भूषण आहे.

तुम्ही जितके चांगुलपणाने वागाल तितका अधिक चांगुलपणा तुम्हाला प्राप्त होईल.

जो पाप करीत नाही तो देव आहे व पाप बद्दल ज्याला पश्चाताप देखील होत नाही तो दानव आहे.

अत्यंत सुंदर व सुगंधी फूल लज्जाशील व विनयशील असते.

पुस्तके म्हणजे जागृत देवता आहे ,त्यांची सेवा करून त्वरित वरदान मिळवता येते.

हुशार आणि चांगले माणसे जेव्हा प्रशंसा करतात ,तेव्हा सद्गुणी होण्यासाठी मिळालेली ती लौकिक प्रेरणाच असते.

प्रार्थना म्हणजे आत्म्याच्या शक्तीला जागृत करणारे दैवी बळ आहे.

माणुसकीचे खरे नाव प्रेम आहे. प्राणीमात्रावर हृदय पुर्वक प्रेम करणे हिच खरी मानवता आहे.

बुद्धी नसणारे लोक शिंगाशिवाय असणाऱ्या पशूप्रमाणे असतात.

 जो दुसऱ्यांना ओळखतो तो शिक्षित समजावा पण जो स्वतःला ओळखतो तो खरा बुद्धिमान.

मनुष्य ज्या गोष्टीला घाबरतो ,त्यावर तो प्रेम करू शकत नाही.

मनातील सर्व घाण धुऊन जाईल तेव्हाच ईश्वराचे दर्शन होईल.

विद्यादान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे .अण्णाने शनिक तृप्ती होते ,परंतु विद्येमुळे जीवनभरचे सुख प्राप्त होते.

विश्वास म्हणजे जगण्याची शक्ती असते.

अप्रामाणिक माणसाच्या श्रेष्ठ विचारापेक्षा विश्वासू  मनुष्याने केलेली चूक अधिक चांगली.

वास्तविक कोणी कोणाचा शत्रू असत नाही आणि कोणी कोणाचा मित्र असत नाही .या दोन गोष्टी व्यवहारातून निर्माण होतात.

इंद्रियेच आपले शत्रू आहेत, परंतु जर तुम्ही जिंकलात ,तर तुमचे मित्र बनतील.

जेथे बुद्धीने निर्णय घेऊन शासन केले जाते तेथे शांतीची वाढ होते.

शांतीने रागाला ,नम्रतेने अभिमानाला, सरळतेने मायेला तसेच समाधानाने लोभीपणाला जिंकले पाहिजे.

यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.

युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की ,ज्यामुळे ते स्वतः पुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील.

जो दुसर्‍याला कधीही त्रास देत नाही, दुखवत नाही ,तो  खरा सज्जन असतो.

सज्जन माणूस म्हणून जन्मास येणे, हा योगायोग आहे .परंतु सज्जन माणूस म्हणून मरने  ही आयुष्यभराची कमाई आहे.

ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

माणूस मोत्याच्या हाराणे शोभून दिसत नाही तर घामाच्या धाराने शोभून दिसतो.

आहे त्यातच जर समाधान मानले तर काम, क्रोध आणि लोभ त्यात नष्ट होतात.

गरज ही शोधाची जननी आहे.

देव भक्तीहुन देशभक्ती श्रेष्ठ आहे.

(सुविचार मराठी) 

खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय.

एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.

व्यवस्था व शिस्त ही शाळेची शोभा आहे.

स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो.

शिक्षण हे साध्य नसून साधन आहे. शिक्षणातून नव चैतन्य ,नव संस्कृतीने ,नव समाज निर्माण करावयाचा आहे.