Header Ads Widget

मुंबई शहराबद्दल माहिती | Mumbai Information in Marathi

 मुंबई शहराबद्दल माहिती (Mumbai Information in Marathi)


मुंबई (Mumbai) म्हणजेच महाराष्ट्र मधले एक सुंदर असा शहर. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. 

मुंबई बद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मुंबईला स्वप्ननगरी असे म्हणतात स्वप्न दाखवणारी आणि स्वप्न पूर्ण करणारी. नकाशावर छोटसं दिसणारे शहर आहे परंतु जगाच्या सर्व देशांची या शहरावर नजर आहे. 


मुंबईचा इतिहास (History of Mumbai)

मुंबई ही शेकडो वर्षांपूर्वी ७ बेटांमध्ये विभागलेली होती. 

१) वरळी (Varali)

 २) परेल (Parel)

३)माझगाव (Mazgaon)

 ४) माहीम (Mahim)

५) कुलाबा (Kulaba)

६) बॉम्बे आइसलँड (Bombay Island)

७) ओल्ड वुमन्स आइसलँड (Old Womens Island)

हे त्या ७ बेटांची नावे.

ब्रिटिशांची नजर या सात बेटांवर होते कारण ही बेटे समुद्रालगत असल्यामुळे याच्यावर व्यापार करणे सोपे होते.

इंग्लंडच्या राजाचा मुलगा चाल्स टल्स याच्या लग्नाचा प्रस्ताव त्याने कटरीना ब्रिगेजा यांना पाठवले. ब्रिगेच्या राजा म्हणजेच त्या ७ बेटावर राज्य करणार . तो प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि हुंड्यासाठी ते ७ बेटे इंग्लंडच्या राजाने मागितले. आणि असे ते ७ बेटे

इंग्रजांकडे गेले. त्यानंतर ते बेटे ईस्ट इंडिया कंपनीकडे प्रगतीसाठी दिले.

१६६८ व्या वर्षी बाईचे गव्हर्नर विलिम होणबी यांनी समुद्र ची जागा भरून ७ बेटे एकत्र करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. या कामाला १५० पेक्षा अधिक वर्ष लागले हे काम १८४५ साली संपूर्ण झाले. आणि मुंबई तयार झाली. म्हणजे च आपली स्वप्ननगरी.


मुंबई फक्त व्यापारसाठी नाही तर पर्यटन स्थळे, स्मारके यासाठी खूप प्रसिद्ध आहे.


१)गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India)

गेट वे ऑफ इंडिया हे ब्रिटीष्कलिन बाधलेल स्थळ आहे. गेट वे ऑफ इंडिया हे स्थळ ३१ मार्च १९११ साली बांधण्यास सुरुवात झाली आणि ४ डिसेंबर १९२४ साली संपूर्ण झाले.गेट वे ऑफ इंडिया हे काम पूर्ण करण्यास २१.१३ लाख रुपये खर्च झाला आहे . 

 

२) मरीन ड्राईव्ह (Marine Drive)

मरीन ड्राईव्ह हा ३ किलोमीटर अंतराचा  आणि ६ लेन चा आहे . हा रोड c आकाराचा आहे आणि याच्या स्ट्रीट लाईट मुळे याला क्वीन नेकलेस पण म्हणतात . मरीन ड्राईव्ह समुद्र्लगत असल्यामुळे ते एक सुंदर असे पर्यटन स्थळ आहे .मरीन ड्राईव्ह चे बांधकाम १९२० साली चालू झाले आणि १९३० साली ते बांधकाम पूर्ण झाले. 



३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus)








छत्रपती शिवाजी महाराज टमिनर्से हे एक ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन आहे .

या इमारतीची ब्रिटिशकालीन रचना हीच त्याच विशेष आकर्षण आहे . हे स्थळ १८८८ साली बांधण्यात आले आहे . ब्रिटिश आर्किटेच्टर F.w. steven यांनी रचना दिली आहे . 


४)राणीचा बाग Jijamata Udyan Zoo ( Ranichi Baug)

राणीचा बाग म्हणजेच जिजमाता उद्यान म्हणून ओळखले जाते . हे एक अभयारण्य आहे . याची फी १०० रुपय आहे आणि लहान मुलांचे २५ रुपय आहे हे अभयारण्य सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असते आणि बुधवारी बंद असते हे अभयारण्य भायखळा मुंबई ईस्ट येते आहे.


मुंबई ला एकदा तरी भेट दिली च पाहिजे पर्यटन साठी पण आणि आयुष मध्ये किती संकट असून पण कसे जगयच हे अनुभव घेण्या साठी , वेळेची किंमत कळण्यासाठी , पैसे ची किंमत कळण्यासाठी एकदा तरी मुंबई मध्ये यायला च हवे आणि माझी ब्रिटिश कालीन स्थळ अनुभव साठी तर नक्की भेट द्या.